Take a fresh look at your lifestyle.

कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड, मुंबई येथे भरती

0

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी (विक्री आणि विपणन)

शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेत ५०% गुणांसह पदवीधर.

मार्केटिंग आणि सेल्सचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. फ्रेशर्स अर्ज करू शकतात.

नोकरी ठिकाण: ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत: 06 ऑक्टोबर 2025

अधिकृत वेबसाईट- www.canmoney.in