भिवापूर महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदाची भरती
पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक
पद संख्या: 20 पदे
शैक्षणिक पात्रता- युजीसी/महाराष्ट्र सरकार आणि आर.टी.एम. नागपूर विद्यापीठ, नागपूर यांनी घालून दिलेल्या निकषांनुसार
नोकरी ठिकाण: भिवापूर, जिल्हा नागपूर
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखतीची तारीख: ११ सप्टेंबर २०२५
मुलाखतीची पत्ता: अनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्राचार्यांचे कार्यालय (वरिष्ठ महाविद्यालय), भिवापूर महाविद्यालय
अधिकृत वेबसाईट- bmb.ac.in