Take a fresh look at your lifestyle.

(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेशाचे ऑनलाईन अर्ज करणे सुरु

0

परीक्षेचे नाव- महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा MHT CET 2022

अभ्यासक्रम

1 तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रम (B.E/B.Tech/B.Pharmacy/Pharm.D)

शैक्षणिक पात्रता- 12वी (विज्ञान) उत्तीर्ण/पात्र किंवा समतुल्य.

वयाची अट- वयाची अट नाही.

फी- General: ₹800/- [SC,ST,VJ/DT-NT(A),NT(B),NT(C),NT(D),OBC,SBC,PWD/EWS: ₹600/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 31 मार्च 2022

विलंब शुल्क भरून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 07 एप्रिल 2022

परीक्षा- नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट- cetcell.mahacet.org