Take a fresh look at your lifestyle.

उस्मानाबाद जनता सहकारी बँकेत भरती

0

पदाचे नाव: उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापक

पद संख्या: 14 पदे

शैक्षणिक पात्रता- उपमुख्य कार्यकारी अधिकारी: पदवीधर (शक्यतो अ) बँकिंग सहकारी बँकिंगमध्ये पात्रता जसे की CAIIB/बँकिंग आणि वित्त मध्ये पदविका/सहकारी व्यवसाय व्यवस्थापन मध्ये पदविका किंवा समतुल्य पात्रता किंवा ब) चार्टर्ड/कॉस्ट अकाउंटंट/एमबीए (वित्त) किंवा क) कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी) + अनुभव.

व्यवस्थापक: बी.कॉम/एम.कॉम/सीए /सीएस/एमबीए फायनान्स, बँकिंग मध्ये पदविका + अनुभव.

नोकरी ठिकाण: धाराशिव (उस्मानाबाद)

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई-मेल)

अर्ज करण्याचा ई- मेल: headoffice@ojsbankitd.com

अर्ज करण्याची मुदत: 13 सप्टेंबर 2025

अधिकृत वेबसाईट- ojsbankltd.com