बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदाची भरती
पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक
पद संख्या: 33 पदे
शैक्षणिक पात्रता- MD, MS, DNB
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता: डिस्पॅच विभाग, टी. एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई – ४००००८
अर्ज करण्याची मुदत: १३ सप्टेंबर २०२५
अधिकृत वेबसाईट- portal.mcgm.gov.in