Take a fresh look at your lifestyle.

रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन पश्चिम विभाग मध्ये मोठी भरती

0

पदाचे नाव: ‘अ‍ॅप्रेंटिस प्रशिक्षणार्थी”- कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA), एक्झिक्युटिव्ह – प्रोक्योरमेंट, एचआर एक्झिक्युटिव्ह – पेरोल आणि कर्मचारी डेटा मॅनेजमेंट, विपणन ऑपरेशन्स आणि विश्लेषण

शैक्षणिक पात्रता- अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी – संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA): NCVT / SCVT शी संलग्न मॅट्रिक्युलेशन आणि ITI प्रमाणपत्र.

अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी – कार्यकारी – खरेदी: वाणिज्य / CA इंटर / पुरवठा साखळी / किंवा तत्सम विषयात पदवीधर.

अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी – मानव संसाधन कार्यकारी – वेतन आणि कर्मचारी डेटा व्यवस्थापन: कोणत्याही शाखेत पदवीधर.

अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी – मार्केटिंग ऑपरेशन्स आणि विश्लेषण: कोणत्याही शाखेत पदवीधर.

पद संख्या: 28 पदे

नोकरी ठिकाण: मुंबई (आयआरसीटीसी पश्चिम विभाग अंतर्गत मुंबई किंवा त्याची प्रादेशिक कार्यालये)

अर्ज करण्याची मुदत: 12 सप्टेंबर 2025

अधिकृत वेबसाईट- www.irctc.co.in