Take a fresh look at your lifestyle.

मीरा भाईंदर महानगरपालिका मध्ये गट-क संवर्गातील 358 पदांची सरळसेवा पदभरती

0

पदाचे नाव: कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल), कनिष्ठ अभियंता (विद्युत), लिपीक टंकलेखक, सर्व्हेअर (सर्वेक्षक), नळ कारागीर (प्लंबर), फिटर, मिस्त्री, पंप चालक, अनुरेखक, विजतंत्री (इलेक्ट्रिशियन), कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर) / संगणक प्रोग्रामर, स्वच्छता निरीक्षक, चालक-यंत्रचालक, सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी, अग्निशामक, उ‌द्यान अधिक्षक, लेखापाल, डायलिसीस तंत्रज्ञ, बालवाडी शिक्षिका, परिचारीका/अधिपरिचारिका (स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ) (G.N.M), प्रसविका (ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ) (A.Ν.Μ), औषध निर्माता/औषध निर्माण अधिकारी, लेखापरीक्षक, सहायक विधी अधिकारी, तारतंत्री (वायरमन), ग्रंथपाल

पद संख्या: 358 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण: मीरा भाईंदर, ठाणे

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- १२ सप्टेंबर २०२५

अधिकृत वेबसाईट- www.mbmc.gov.in