Take a fresh look at your lifestyle.

नागपूर महानगरपालिकेत विविध पदांची भरती

0

पदाचे नाव: कनिष्ठ लिपिक, कायदेशीर सहाय्यक, कर संग्राहक, ग्रंथालय सहाय्यक, स्टेनोग्राफर, अकाउंटंट/कॅशियर, सिस्टम विश्लेषक, हार्डवेअर अभियंता, डेटा मॅनेजर, प्रोग्रामर

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या: 174 पदे

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत: ०९ सप्टेंबर २०२५

अधिकृत वेबसाईट- www.nmcnagpur.gov.in