Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात भरती

0

पदाचे नाव: सहसंचालक आणि सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: पदवी (निवृत्त अधिकारी)

पद संख्या: 09 पदे

नोकरी ठिकाण: नागपूर, चंद्रपूर, अमरावती, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन

अर्ज सादर करण्याचा पत्ता: पोलीस महासंचालक आणि व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, १, ३२ वा मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई

अर्ज करण्याची मुदत: ०३ सप्टेंबर २०२५

अधिकृत वेबसाईट- www.mahasecurity.gov.in