Take a fresh look at your lifestyle.

नवी मुंबई टपाल विभागात 10 वी पास व सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी भरती

0

पदाचे नाव- 1)विमा प्रतिनिधी 2)विमा क्षेत्र अधिकारी

शिक्षण- विमा प्रतिनिधी- १० वी पास

विमा क्षेत्र अधिकारी- सेवा निवृत्त अधिकारी

वय- विमा प्रतिनिधी- १८ ते ५० वर्ष

विमा क्षेत्र अधिकारी- जास्तीत जास्त ६५ वर्ष

अर्ज कसा कराल- ऑफलाइन

नोकरीचे ठिकाण- नवी मुंबई

दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा- वरिष्ठ अधीक्षक, नवी मुंबई विभाग, वाशी मुख्य पोस्ट ऑफिस बिल्डिंग, तळमजला, हिंदुराव पाटील मार्ग, सेक्टर १६, वाशी ४००७०३

अधिकृत वेबसाईट- www.indiapost.gov.in