IBPS मार्फत लिपिक पदाची मोठी भरती
पदाचे नाव: लिपिक/ ग्राहक सेवा असोसिएट्स (CSA)
शैक्षणिक पात्रता: पदवीधर किंवा समतुल्य पात्रता + संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग आणि काम करण्याचे ज्ञान.
पद संख्या: एकूण १०,२७७ पदे (महाराष्ट्र राज्यात: १११७ पदे)
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन.
अर्ज करण्याची मुदत: २१ ऑगस्ट २०२५
अधिकृत वेबसाईट- www.ibps.in