Take a fresh look at your lifestyle.

सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक विभाग मुंबई येथे भरती

0

पदाचे नाव: सल्लागार (मुख्य खाजगी सचिव), सल्लागार (अप्पर डिव्हिजन लिपिक), सल्लागार (लोअर डिव्हिजन लिपिक) आणि सल्लागार (डेटा एन्ट्री ऑपरेटर)

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या: 28 पदे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता: रजिस्ट्रार, सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक खंडपीठ, मुंबई, ७ वा मजला, एमटीएनएल इमारत, ए.जी. बेल मार्ग, मलबार हिल, मुंबई ४०० ००६.

अर्ज करण्याची मुदत: ९ सप्टेंबर २०२५

अधिकृत वेबसाईट- aftdelhi.nic.in