जवाहर नवोदय विद्यालय परभणी मध्ये विविध रिक्त पदांची भरती
पदाचे नाव: योग शिक्षक, स्वसंरक्षण प्रशिक्षक, कला आणि हस्तकला, क्रीडा प्रशिक्षक, वाद्य प्रशिक्षक
शैक्षणिक पात्रता- योग शिक्षक: एम.पी.एड. किंवा बी.पी.एड. योगामध्ये विशेष प्रमाणपत्र किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून योगामध्ये एक वर्षाचा डिप्लोमा. निसर्गोपचार आणि योग विज्ञान (BNYS) मध्ये पदवी शिकवण्याचा अनुभव
स्वसंरक्षण प्रशिक्षक: संबंधित विषयात विशेषीकरणासह पदव्युत्तर पदवी/पदविका/प्रमाणपत्र अभ्यासक्रम. अध्यापनाचा अनुभव
कला आणि हस्तकला: संबंधित विषयात विशेषीकरणासह पदव्युत्तर पदवी/पदविका/प्रमाणपत्र अभ्यासक्रम. अध्यापनाचा अनुभव
क्रीडा प्रशिक्षक: संबंधित विषयात विशेषीकरणासह पदव्युत्तर पदवी/पदविका/प्रमाणपत्र अभ्यासक्रम. कोचिंग अनुभव
संगीत प्रशिक्षक: संबंधित विषयात विशेषीकरणासह पदव्युत्तर पदवी/पदविका/प्रमाणपत्र अभ्यासक्रम. अध्यापनाचा अनुभव
नोकरी ठिकाण: परभणी
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखतीची तारीख: 21 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी १०:३० वाजता.
मुलाखतीची पत्ता: पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, बलसा, जिल्हा परभणी
अधिकृत वेबसाईट- navodaya.gov.in