Take a fresh look at your lifestyle.

इंद्रायणी को–ऑप बँकेत विविध पदांची भरती

0

पदाचे नाव: शाखा व्यवस्थापक, क्रेडिट व्यवस्थापक (मुख्य कार्यालय), मानव संसाधन व्यवस्थापक (मुख्य कार्यालय), अधिकारी (शाखा ऑपरेशन), अधिकारी (बोर्ड सचिवालय) आणि आयटी सहाय्यक (पेमेंट चॅनेल)

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता वाचण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या: 14 पदे

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई- मेल) / ऑफलाइन

अर्ज करण्याचा ई- मेल: agm@idindrayanibank.com / hr@indrayanibank.com

अर्ज करण्याचा पत्ता: इंद्रायणी को-ऑप बँक, प्लॉट नं. 109/B, CTS No.1480, साधू वासवानी गार्डन जवळ, पिंपरी. पुणे-411017

अर्ज करण्याची मुदत- 24 ऑगस्ट 2025

अधिकृत वेबसाईट- www.indrayanibank.com