कर्नल आरडी निकम सैनिक सहकारी बँक अंतर्गत “ज्युनिअर ऑफिसर” पदाची भरती
पदाचे नाव: कनिष्ठ अधिकारी
पद संख्या: 30 पदे
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
नोकरी ठिकाण: सातारा
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत: 31 ऑगस्ट 2025
अधिकृत वेबसाईट- www.sainikbank.com