जवाहर नवोदय विद्यालय, नंदुरबार येथे भरती
पदाचे नाव: समुपदेशक आणि वसतिगृह अधीक्षक
शैक्षणिक पात्रता- समुपदेशक: १) मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवी (एमए/एम.एससी.). २) मार्गदर्शन आणि समुपदेशनात ०१ वर्षाचा डिप्लोमा + अनुभव.
वसतिगृह अधीक्षक: कोणत्याही शाखेतील पदवी + अनुभव.
पद संख्या: 06 पदे
नोकरी ठिकाण: नंदुरबार
निवड प्रक्रिया: मुलाखत.
मुलाखतीची तारीख: 13 ऑगस्ट 2025
मुलाखतीची पत्ता: पीएम श्री शाळा जेएनव्ही श्रावणी, पोस्ट- खंडवाडा, तालुका- नवापूर, जिल्हा- नंदुरबार
अधिकृत वेबसाईट- navodaya.gov.in