नागपूर महानगरपालिका अंतर्गत कंत्राटी शिक्षक पदभरती
पदाचे नाव: कंत्राटी शिक्षक (माध्यमिक), कंत्राटी शिक्षक (उच्च माध्यमिक).
पद संख्या: 20 पदे
शैक्षणिक पात्रता- कंत्राटी माध्यमिक शिक्षक: संबंधित विषयात पदवीधर + बी.ए.एड/बी.एससी.एड.
कंत्राटी उच्च माध्यमिक शिक्षक: वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी (एसी/एसपी/ओसी) आणि बी.एड. (एसी/एसपी/ओसी) किंवा ४ वर्षांचा बी.ए.एड. किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण, अनुभवाला प्राधान्य.
नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
निवड प्रक्रिया: मुलाखत
अर्ज सादर करण्याचा, मुलाखतीची पत्ता: नागपूर महानगरपालिका, सामान्य प्रशासन विभाग, १ ला मजला, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकिय इमारत, सिव्हील लाईन, नागपूर, ४४०००१
मुलाखतीची तारीख: दि. १९ आणि २० ऑगस्ट २०२५ सकाळी ११:०० वाजेपासून
अर्ज सादर करण्याची तारीख: १९ आणि २० ऑगस्ट २०२५ सकाळी ८.०० ते ११.०० वाजेपर्यंत.
अधिकृत वेबसाईट- www.nmcnagpur.gov.in