डी.वाय.पाटील कृषी व तांत्रिक विद्यापीठात भरती
पदाचे नाव: प्राध्यापक / सहयोगी प्राध्यापक / सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता- पात्रता, अनुभव आणि वेतनश्रेणी यूजीसी आणि एआयसीटीईच्या नियमांनुसार आहे.
नोकरी ठिकाण: कोल्हापूर
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई-मेल)
अर्ज करण्याचा ई- मेल: hrcorporate@dypgroup.org
अर्ज करण्याची मुदत: 14 ऑगस्ट 2025
अधिकृत वेबसाईट- www.dyp-atu.org