ब्रम्हपुरी अर्बन को-ऑप बँक लि. मध्ये भरती
पदाचे नाव: लिपीक
शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवीधर विशेष प्राधान्याने बी.ई. (संगणक, नेटवर्किंग, सायबर सुरक्षा) एम.सी.ए./एम. कॉम./जीडीसी अँड ए, आणि टायपिंग
पद संख्या: 04 पदे
नोकरी ठिकाण: ब्रम्हपुरी, चंद्रपूर
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन.
अर्ज करण्याचा पत्ता: ब्रम्हपुरी अर्बन कोऑप. बँक लि. ब्रम्हपुरी छायादीप कॉम्प्लेक्स, इंदिरा गांधी चौक, ब्रम्हपुरी, चंद्रपूर 441206
अर्ज करण्याची मुदत: 25 ऑगस्ट 2025