स्पर्धा परीक्षा उपयुक्त; चालू घडामोडी प्रश्नोत्तरे
१) DRDO ने “प्रलय” बैलेस्तिक मिसाईल चे कोठून परीक्षण केले आहे?
१) गुजरात
२) राजस्थान
३) ओडिशा
४) आसाम
उत्तर: ३) ओडिशा
२) जगभरात “२९ जुलै” कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे?
१) जागतिक सिंह संरक्षण दिन
२) जागतिक वाघ संरक्षण दिन
३) जागतिक हत्ती संरक्षण दिन
४) जागतिक हरीण संरक्षण दिन
उत्तर: २) जागतिक वाघ संरक्षण दिन
३) कोणत्या राज्यात “बुद्ध सम्यक दर्शन संग्रहालय व स्मारक स्तूप” चे अनावरण करण्यात आले आहे?
१) महाराष्ट्र
२) गुजरात
३) बिहार
४) राजस्थान
उत्तर: ३) बिहार
४) कोणी “ज्ञान भारतम मिशन” चा शुभारंभ केला आहे?
१) अमित शहा
२) राजनाथ सिंह
३) नरेंद्र मोदी
४) द्रोपदी मुर्मू
उत्तर: ३) नरेंद्र मोदी
५) भारताचे पहिले हिंदी माध्यमातील “MBBS कॉलेज” कोणत्या राज्यात सुरु होणार आहे?
१) महाराष्ट्र
२) मध्यप्रदेश
३) गुजरात
४) राजस्थान
उत्तर: २) मध्यप्रदेश
६) कोणत्या राज्य सरकारने “अटल मोहल्ला क्लिनिक” चे नाव बदलून “मदर टेरेसा एडवांस हेल्थ क्लिनिक” असे केले आहे?
१) राजस्थान सरकार
२) ओडिशा सरकार
३) मध्यप्रदेश सरकार
४) झारखंड सरकार
उत्तर: ४) झारखंड सरकार
७) भारतीय सैन्याने कोणत्या राज्यात “ड्रोन प्रहार” ड्रोन टेक्निक सराव केला आहे?
१) आसाम
२) अरुणाचल प्रदेश
३) ओडिशा
४) मिझोरम
उत्तर: २) अरुणाचल प्रदेश
८) कोणत्या राज्याची “रेमोना एवेट परेरा” ने भरतनाट्यम मध्ये “गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स” बनवला आहे?
१) आसाम
२) केरळ
३) कर्नाटक
४) तामिळनाडू
उत्तर: ३) कर्नाटक
९) कोणत्या राज्य सरकारने राज्यात “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे?
१) राजस्थान सरकार
२) ओडिशा सरकार
३) महाराष्ट्र सरकार
४) झारखंड सरकार
उत्तर: ३) महाराष्ट्र सरकार
१०) महाराष्ट्रात बचत गटांच्या उत्पादनांसाठी किती जिल्ह्यात “उमेद MALL” उभारण्याची घोषणा केली आहे?
१) १२ जिल्हे
२) ८ जिल्हे
३) १० जिल्हे
४) १४ जिल्हे
उत्तर: ३) १० जिल्हे