Take a fresh look at your lifestyle.

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया मध्ये भरती

0

पदाचे नाव: लिपिक सहाय्यक, कार्यालय सहाय्यक

पद संख्या: 16 पदे

शैक्षणिक पात्रता- Clerical Assistant: Graduation with Knowledge of Computer

Office Assistant: 10th Pass

नोकरी ठिकाण: रत्नागिरी

अर्ज करण्याची पद्धत:ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता: उपव्यवस्थापक (मानव संसाधन), जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, संपर्क कार्यालय, रत्नागिरी रेल्वे स्थानकाजवळ, रत्नागिरी-४१५६३९

अर्ज करण्याची मुदत: 05 ऑगस्ट 2025

अधिकृत वेबसाईट- www.npcil.nic.in