Take a fresh look at your lifestyle.

कृषी महाविद्यालय रिसोड येथे भरती

0

पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक.

शैक्षणिक पात्रता- M.Sc. (Agri) Net or Ph.D Degree in Concern Subject + minimum 2 years experience

पद संख्या: 03 पदे

नोकरी ठिकाण: रिसोड, जिल्हा वाशिम.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई- मेल).

अर्ज पाठवण्याचा ई- मेल: agricollegerisod@gmail.com

अर्ज करण्याची मुदत: 05 ऑगस्ट 2025