Take a fresh look at your lifestyle.

पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई येथे “विधी अधिकारी” पदांची भरती

0

एकूण जागा- 06

पदाचे नाव- विधी अधिकारी गट -ब

शैक्षणिक पात्रता- विधी पदवी

वयाची अट- 60 वर्षे

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 21 फेब्रुवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- पोलिस आयुक्त

लोहमार्ग मुंबई कार्यालय एरिया मॅनेजर इमारत,

चौथा मजला, सेंट्रल रेल्वे गुडस यार्ड, PD मेलो

मार्ग, वाडीबंदर मुंबई- 400010

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 21 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट- mumbairlypolice.gov.in