भारतीय सैन्य SCC (Tech) कोर्स – एप्रिल 2026
कोर्सचे नाव: 66th SCC (T) (पुरुष) & 66th SCCW (T) (महिला) कोर्स एप्रिल 2026
पदाचे नाव
1 SSC (T)-66 & SSCW (T)-
2 SSC (W) (Tech)
3 SSC(W) (Non-Tech) (Non-UPSC)
पद संख्या- 381जागा
शैक्षणिक पात्रता:
SSC (T)-65 & SSCW (T)-36: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.
SSC (W) (Tech): B.E/B.Tech
SSC(W) (Non Tech) (Non UPSC): कोणत्याही शाखेतील पदवी.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 22 ऑगस्ट 2025
अधिकृत वेबसाईट- www.indianarmy.in