Take a fresh look at your lifestyle.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती

0

पदाचे नाव: वरिष्ठ सल्लागार परीक्षा, सहाय्यक लेखा अधिकारी, लेखा लिपिक, सहाय्यक परीक्षा, इस्टेट सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, सहाय्यक ग्रंथपाल, प्रशासकीय सहाय्यक, कार्यालय सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या: 26 पदे

नोकरी ठिकाण: मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत: ०२ ऑगस्ट २०२५

अधिकृत वेबसाईट- mssu.ac.in