के. के. वाघ शिक्षण संस्था नाशिक येथे विविध पदांची भरती
पदाचे नाव: सहाय्यक शिक्षक, संगणक शिक्षक, नृत्य शिक्षक, संगीत शिक्षक, कला शिक्षक, विशेष शिक्षक, परिचारिका, क्रीडा शिक्षक आणि ग्रंथपाल
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण: नाशिक
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई- मेल).
अर्ज करण्याचा ई- मेल- coordinator-schools@kkwagh.edu.in
अर्ज करण्याची मुदत: 31 जुलै 2025
अधिकृत वेबसाईट- www.kkwagh.edu.in