Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय संस्कृत विद्यापीठ नाशिक येथे थेट मुलाखती द्वारे भरती

0

पदाचे नाव: सल्लागार (वित्त आणि लेखा) आणि इस्टेट अधिकारी

शैक्षणिक पात्रता- सल्लागार (वित्त आणि लेखा): पदव्युत्तर पदवी (शक्यतो वाणिज्य/एमएसबी किंवा वित्त, लेखा, अर्थशास्त्र किंवा संबंधित क्षेत्रात बॅचलर पदवी.

इस्टेट ऑफिसर: सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये द्वितीय श्रेणीची बॅचलर पदवी + अनुभव.

नोकरी ठिकाण: नाशिक

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई- मेल).

अर्ज पाठवण्याचा ई- मेल पत्ता: director-nashik@sanskrit.ac.in

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीची तारीख: ०२ आणि ०३ ऑगस्ट २०२५.

मुलाखतीचा पत्ता- केंद्रीय संस्कृत विद्यापीठ नाशिक

अधिकृत वेबसाईट- www.sanskrit.nic.in