UIDAI मध्ये आधार पर्यवेक्षक पदाची भरती
पदाचे नाव: आधार पर्यवेक्षक/ ऑपरेटर.
शैक्षणिक पात्रता: १२ वी उत्तीर्ण (इंटरमीडिएट/सिनियर सेकेंडरी) किंवा १० वी उत्तीर्ण + २ वर्षांचा आयटीआय किंवा १० वी उत्तीर्ण + ३ वर्षांचा पॉलिटेक्निक डिप्लोमा.
पद संख्या: 19 पदे
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
अर्ज करण्याची मुदत: ०१ ऑगस्ट २०२५
अधिकृत वेबसाईट- csc.gov.in