Take a fresh look at your lifestyle.

बनावट फार्मर आयडी कार्ड संदर्भात महत्वाची सूचना…

0

फोटोत दिसणारे हे कलर Farmer ID कार्ड कुठल्याही सरकारी वेबसाइटवर किंवा शासन निर्णयामध्ये मान्य केलेले नाही. हे बनावट कार्ड असल्याची शक्यता प्रबळ आहे.

शेतकरी बंधूंना सूचना:

अशा बनावटी कार्डांसाठी पैसे देऊ नका.

कोणतीही सरकारी स्कीम किंवा कार्ड फक्त सरकारी पोर्टल/CSC केंद्र अथवा महसूल विभाग यांच्यामार्फतच घ्या.

जर कोणी फसवणूक करत असेल, तर त्याच्यावर IPC कलम 420 (फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो.