Take a fresh look at your lifestyle.

विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती अंतर्गत कंत्राटी “शहर समन्वयक” पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव: शहर समन्वयक (कंत्राटी – ११ महिने)

शैक्षणिक पात्रता: बी.ई./बी.टेक. (कोणतीही शाखा) बी.आर्क / बी. प्लॅनिंग बी.एस.सी. (कोणतीही शाखा)

पद संख्या: 55 पदे

नोकरी ठिकाण: अमरावती विभाग

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता: नगर पालिका प्रशासन विभाग, दूसरा माळा जुनी इमारत, विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावतीविभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती, जूना बायपास रोड, कॅम्प रोड, अमरावती – 444 602

अर्ज करण्याची मुदत- 29 जुलै 2025

अधिकृत वेबसाईट- amravati.gov.in