जिल्हा रुग्णालय पुणे येथे भरती
पदाचे नाव: रक्तपेढी सल्लागार आणि रक्तपेढी प्रयोगशाळा तंत्रज्ञ.
शैक्षणिक पात्रता- रक्तपेढी सल्लागार: सामाजिक कार्य / समाजशास्त्र / मानसशास्त्र / मानववंशशास्त्र / मानव विकास या विषयात पदव्युत्तर पदवी + अनुभव.
रक्तपेढी प्रयोगशाळा तंत्रज्ञ: १२ वी उत्तीर्ण, वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान (एमएलटी) पदवी किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान (एमएलटी) पदविका, संगणकाचे ज्ञान + अनुभव.
पद संख्या: 17 पदे
नोकरी ठिकाण: औंध, पुणे
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्ता: जिल्हा रुग्णालय, पुणे चे कार्यालय जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण युनिट, (DAPCU) छाती रुग्णालय इमारत तळमजला, एआरटी सेंटर जवळ, औंध पुणे -२७
अर्ज करण्याची मुदत: ०१ ऑगस्ट २०२५
अधिकृत वेबसाईट- pune.gov.in