राष्ट्रीय आरोग्य अभियान(NHM) अंतर्गत बीड येथे भरती
पदाचे नाव: ट्यूटर आणि स्टाफ नर्स
शैक्षणिक पात्रता: बी.एस्सी. / जीएनएम
पद संख्या: 14 पदे
नोकरी ठिकाण: बीड
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता: आवक जावक विभाग, जिल्हा रुग्णालय, बीड
अर्ज करण्याची मुदत: ३१ जुलै २०२५
अधिकृत वेबसाईट- beed.gov.in