अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 2300+ जागांसाठी भरती
परीक्षेचे नाव: सामायिक भरती परीक्षा 2025 (CRE-2025)
पदाचे नाव- ग्रुप B & C (असिस्टंट डायटिशियन, असिस्टंट,असिस्टंट एडमिन ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ज्युनियर एडमिन असिस्टंट, निम्न श्रेणी लिपिक, असिस्टंट इंजिनिअर आणि इतर पदे)
पद संख्या- 2300+ जागा
शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/B.Sc/M.Sc/MSW/इंजिनिअरिंग पदवी
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 31 जुलै 2025
अधिकृत वेबसाईट- www.aiims.edu