Take a fresh look at your lifestyle.

स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी उपयुक्त; चालू घडामोडी प्रश्नोत्तरे

0

प्र.१- भारतातील कोणत्या तेल रिफायनरीवर युरोपीय संघाने प्रतिबंध लावले आहेत?

(A) नायरा रिफायनरी

(B) जामनगर रिफायनरी

(C) डिग्बोई रिफायनरी

(D) आसाम रिफायनरी

उत्तर-(A) नायरा रिफायनरी

प्र.२- केंद्र सरकारने कोणाची राष्ट्रीय वित्तीय रिपोर्टिंग प्राधिकरण च्या अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे?

(A) अजय शेठ

(B) आलोक कुमार

(C) नितीन गुप्ता

(D) राजेश कुमार

उत्तर-(C) नितीन गुप्ता

प्र.३- नायरा रिफायनरी कोणत्या राज्यात स्थित आहे?

(A) गोवा

(B) गुजरात

(C) केरळ

(D) तामिळनाडू

उत्तर-(B) गुजरात

प्र.४- राष्ट्रीय वित्तीय रिपोर्टिंग प्राधिकरण चे मुख्यालय कोठे आहे?

(A) चेन्नई

(B) कोलकाता

(C) मुंबई

(D) नवी दिल्ली

उत्तर-(D) नवी दिल्ली

प्र.५- WHO द्वारा कोणत्या देशाला जुलै २०२५ मध्ये ट्रोकोमा मुक्त घोषित करण्यात आले आहे?

(A) नायजेरिया

(B) घाम

(C) सेनेगल

(D) इराक

उत्तर-(C) सेनेगल 

प्र.६- भारतातील नायरा रिफायनरी वर कोणत्या संघटनेने प्रतिबंध लावले आहेत?

(A) UN

(B) EU

(C) WTO

(D) UNC

उत्तर-(B) EU

प्र.७- इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनायटेड नेशन संमेलन २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) उत्तर प्रदेश

(B) राजस्थान

(C) मध्य प्रदेश

(D) झारखंड

उत्तर-(A) उत्तर प्रदेश

प्र.८- इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनायटेड नेशन संमेलन २०२५ चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे?

(A) नरेंद्र मोदी

(B) अनुराग ठाकूर

(C) द्रौपदी मूर्मु

(D) पियूष गोयल

उत्तर-(D) पियूष गोयल

प्र.९- सेनेगल ट्रोकोमा मुक्त घोषित होणारा जगातील कितवा देश ठरला आहे?२०२५ भरती

(A) २४

(B) २५

(C) २६

(D) २७

उत्तर-(B) २५

प्र.१०- भारतात राष्ट्रीय ध्वज दिन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २१ जुलै

(B) २३ जुलै

(C) २० जुलै

(D) २२ जुलै

उत्तर-(D) २२ जुलै 

प्र.११- प्राचीन मोडी लिपी ला देवनागरी मध्ये रूपांतरित करण्यासाठी जगातील पहिला AI मॉडेल कोणाद्वारे विकसित केले आहे?

(A) IIT दिल्ली

(B) IIT कानपूर

(C) IIT रुरकी

(D) IIT मद्रास

उत्तर-(C) IIT रुरकी

प्र.१२- Believers dillema वाजपेयी अँड the Hindu Tights path to Power Book कोणी लिहिले आहे?

(A) अभिषेक चौधरी

(B) रोहित पवार

(C) आदित्य ठाकरे

(D) अभिजीत त्रिपाठी

उत्तर-(A) अभिषेक चौधरी

प्र.१३- भारताचा पहिला क्रिएटिव्ह tech institute कोठे स्थापन करण्यात आले आहे?

(A) कोलकाता

(B) चेन्नई

(C) पटना

(D) मुंबई

उत्तर-(D) मुंबई

प्र.१४- २०२५ FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक कोठे सुरू आहे?

(A) न्यूयॉर्क

(B) जॉर्जिया

(C) लंडन

(D) पॅरिस

उत्तर-(B) जॉर्जिया

प्र.१५- भारतात २२ जुलै रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो?

(A) राष्ट्रीय ध्वज दिन

(B) राष्ट्रीय पोलीस दिन

(C) राष्ट्रीय आरोग्य दिन

(D) राष्ट्रीय सहकार दिन

उत्तर-(A) राष्ट्रीय ध्वज दिन 

प्र.१६- कोणत्या देशातील ४ महिलांनी एकाच वेळी बुद्धीबळ विश्वचसक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली आहे?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) भारत

(D) फ्रान्स

उत्तर-(C) भारत

प्र.१७- जगातील पहिले AI doctor क्लिनिक कोठे सुरू झाले आहे?

(A) सौदी अरेबिया

(B) दुबई

(C) चेन्नई

(D) सिंगापूर

उत्तर-(A) सौदी अरेबिया

प्र.१८- AICTE ने कोणते वर्षे कृत्रिम बुद्धिमता वर्षे AI म्हणून घोषित केले आहे?

(A) २०२६

(B) २०२७

(C) २०२५

(D) २०२८

उत्तर-(C) २०२५

प्र.१९- जगदीप धनखड यांनी कोणत्या पदाचा राजीनामा दिला आहे?

(A) राष्ट्रपती

(B) उपराष्ट्रपती

(C) राज्यपाल

(D) मुख्य न्यायाधीश

उत्तर-(B) उपराष्ट्रपती

प्र.२०- उपराष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात?

(A) मुख्यमंत्री

(B) पंतप्रधान

(C) राज्यपाल

(D) राष्ट्रपती

उत्तर-(D) राष्ट्रपती

प्र.२१- जगदीप धनखड यांनी कितवे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती?

(A) १४

(B) १५

(C) १६

(D) १७

उत्तर-(A) १४

प्र.२२- ३० ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान कोणत्या देशात बुद्धिबळ विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे?

(A) फ्रान्स

(B) दक्षिण आफ्रिका

(C) भारत

(D) श्रीलंका

उत्तर-(C) भारत

प्र.२३- सायबर सुरक्षा परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे?

(A) मुंबई

(B) चेन्नई

(C) कोलकाता

(D) बंगळुरू

उत्तर-(D) बंगळुरू

प्र.२४- २०२५ वर्षे कोणी AI म्हणून घोषित केले आहे?

(A) RBI

(B) UNO

(C) RAW

(D) AICTE

उत्तर-(D) AICTE

प्र.२५- कोणत्या कालावधीत भारतात बुद्धिबळ विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे?

(A) २९ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर

(B) २७ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर

(C) २८ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर

(D) ३० ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर

उत्तर-(D) ३० ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर