अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना!
राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत महाडीबीटी शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख – ३१ जुलै २०२५
🔹 महाडिबीटी पोर्टल: https://mahadbt.maharashtra.gov.in
🔹 बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक
🔹 मागील वर्षांचे प्रलंबित अर्ज २५ जुलैपूर्वी निकाली काढा
सर्व महाविद्यालयांनी व विद्यार्थ्यांनी अर्ज प्रक्रियेची तातडीने पूर्तता करावी.
योग्य अर्ज – वेळेवर लाभ!
अधिक माहितीसाठी आपल्या महाविद्यालयाशी किंवा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल यांच्याशी संपर्क साधा.