केंद्रीय गुप्तचर विभागात 3717 जागांसाठी भरती
पदाचे नाव- असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड-II/एक्झिक्युटिव्ह
पद संख्या- 3717 जागा
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 10 ऑगस्ट 2025
अधिकृत वेबसाईट- mha.gov.in