भारतीय रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीत 1010 जागांसाठी भरती
पदाचे नाव- अप्रेंटिस
पद संख्या- 1010 जागा
शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण, ITI पास
नोकरी ठिकाण: चेन्नई (तामिळनाडू)
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 18 ऑगस्ट 2025
अधिकृत वेबसाईट- icf.gov.in