Take a fresh look at your lifestyle.

टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई येथे विविध पदांची भरती

0

पदाचे नाव: वैज्ञानिक अधिकारी (ब), प्रशासकीय सहाय्यक (ब), सहाय्यक सुरक्षा अधिकारी (अ), लिपिक (अ), प्रयोगशाळा सहाय्यक (ब), कार्य सहाय्यक, सुरक्षा रक्षक, प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी (क), प्रकल्प प्रयोगशाळा सहाय्यक (В) [फिटर ट्रेड].

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या: 23 पदे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन, ऑफलाइन

अर्ज सादर करण्याचा पत्ता: प्रशासकीय अधिकारी (डी), भरती कक्ष, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, १, होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई ४००००५

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०९ ऑगस्ट २०२५

अधिकृत वेबसाईट- www.tifr.res.in