डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली, येथे भरती
पदाचे नाव: कार्यालयीन सहाय्यक, प्रक्षेत्र सहाय्यक, मजूर
शैक्षणिक पात्रता- 8वी पास, पदवीधर
पद संख्या: 04 पदे
नोकरी ठिकाण: रत्नागिरी
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता: कृषिविद्यावेत्ता, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये, रत्नागिरी
अर्ज करण्याची मुदत: ०७ ऑगस्ट २०२५
अधिकृत वेबसाईट- www.dbskkv.org