Take a fresh look at your lifestyle.

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना कोल्हापूर येथे विविध पदांची भरती

0

पदाचे नाव: कामगार अधिकारी सह मानव संसाधन व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी, वित्त लेखापाल, विक्री लेखापाल, प्रस्थान वाहतूक लेखापाल, स्टोअर लेखापाल, स्थापत्य अभियंता, स्थापत्य / सिंचन पर्यवेक्षक, सहाय्यक अभियंता, डीसीएस अटेंडंट (बॉयलर), डीसीएस ऑपरेटर, टर्बाइन, बॉयलर अटेंडंट, टर्बाइन अटेंडंट, वॉटरमन आणि अधिक

पद संख्या: 77 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण: कोल्हापूर

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन

अर्ज सादर करण्याचा पत्ता: श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना लि., कसबा बावडा, कोल्हापूर

अर्ज करण्याची मुदत: 26 जुलै 2025