स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्त; चालू घडामोडी-प्रश्नोत्तरे
प्र.१- Qs Best students cities rankings नुसार विद्यार्थ्यांसाठी जगात सर्वात बेस्ट शहर कोणते आहे?
(A) सेऊल
(B) लंडन
(C) नवी दिल्ली
(D) दुबई
उत्तर-(A) सेऊल
प्र.२- Qs Best students cities rankings नुसार विद्यार्थ्यांसाठी भारतात सर्वात बेस्ट शहर कोणते आहे?
(A) कोलकाता
(B) चेन्नई
(C) मुंबई
(D) बंगळुरू
उत्तर-(C) मुंबई
प्र.३- आकाश प्राईम सुरक्षा प्रणाली कोणी विकसित केली आहे?
(A) ISRO
(B) DRDO
(C) HAL
(D) BDL
उत्तर-(B) DRDO
प्र.४- पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेसाठी २०२५-२६ साठी किती कोटी निधी मंजूर केला आहे?
(A) २२ हजार
(B) २३ हजार
(C) २१ हजार
(D) २४ हजार
उत्तर-(D) २४ हजार
प्र.५- Qs Best students cities rankings नुसार जगात मुंबई शहर कितव्या क्रमांकावर आहे?
(A) ९६
(B) ९७
(C) ९८
(D) ९९
उत्तर-(C) ९८
प्र.६- National Conference on Good Governance Practice चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) भोपाळ
(B) भुवनेश्वर
(C) नवी दिल्ली
(D) हैद्राबाद
उत्तर-(B) भुवनेश्वर
प्र.७- देशात स्वच्छते मध्ये कोणत्या शहराला प्रथम स्थान मिळाले आहे?
(A) इंदौर
(B) भोपाळ
(C) वाराणसी
(D) नवी मुंबई
उत्तर-(A) इंदौर
प्र.८- इंदौर सलग कितव्यांदा देशांत सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे?
(A) ७
(B) ९
(C) ५
(D) ८
उत्तर-(D) ८
प्र.९- Tribal genome project सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
(A) गोवा
(B) गुजरात
(C) राजस्थान
(D) बिहार
उत्तर-(B) गुजरात
प्र.१०- ICAR च्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाली आहेत?
(A) ९१
(B) ९३
(C) ९६
(D) ९७
उत्तर-(D) ९७
प्र.११- भारताने कोणत्या ठिकाणी पृथ्वी २ आणि अग्नी १ बॅलस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?
(A) आंध्र प्रदेश
(B) तेलंगणा
(C) ओडिशा
(D) झारखंड
उत्तर-(C) ओडिशा
प्र.१२- पृथ्वी २ हे क्षेपणास्त्र जमिनीवर जमिनीपर्यंत किती किलोमीटर पर्यंत मारा करू शकते?
(A) ३५०
(B) ४५०
(C) ४००
(D) ३००
उत्तर-(A) ३५०
प्र.१३-अग्नी १ क्षेपणास्त्र किती किलोमीटर पर्यंत मारा करू शकते?
(A) ४५०
(B) ५००
(C) ६००
(D) ७००
उत्तर-(D) ७००
प्र.१४. कोणत्या देशाने द रझिस्टन्स फ्रंट TRF ला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) जपान
(D) जर्मनी
उत्तर-(B) अमेरिका
प्र.१५.महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे?
(A) सांगली
(B) कोल्हापूर
(C) सातारा
(D) सोलापूर
उत्तर-(A) सांगली
प्र.१६- कोणत्या देशाची ऑलिव्हिया स्मिथ ही महिला फुटबॉलपटू इतिहासातील सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) कॅनडा
(D) ब्राझील
उत्तर-(C) कॅनडा
प्र.१७- CISF च्या खेळाडूंनी २०२४-२५ मध्ये एकूण किती पदकांची कमाई केली आहे?
(A) १५९
(B) १६१
(C) १६५
(D) १५५
उत्तर-(A) १५९
प्र.१८- भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रायव्हिंग सपोर्ट जहाज निस्तार च्या अनावरण कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे?
(A) मुंबई
(B) कोलकाता
(C) विशाखापट्टण
(D) बेंगळुरू
उत्तर-(C) विशाखापट्टणम
प्र.१९- ग्रीन हायड्रोजन summit २०२५ चे आयोजन कोठे करण्यात येत आहे?
(A) तेलंगणा
(B) आंध्र प्रदेश
(C) केरळ
(D) तामिळनाडू
उत्तर-(B) आंध्र प्रदेश
प्र.२०- भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रायव्हिंग सपोर्ट जहाज निस्तार चे वजन किती टन आहे?
(A) १०,४००
(B) ११,७००
(C) ११,९००
(D) १०,५००
उत्तर-(D) १०,५००
प्र.२१- Simbex नौसेना अभ्यासाचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
(A) सिंगापूर
(B) जपान
(C) जर्मनी
(D) फ्रान्स
उत्तर-(A) सिंगापूर
प्र.२२- कोणत्या कालावधीत ग्रीन हायड्रोजन summit २०२५ चे आयोजन आंध्र प्रदेश मध्ये करण्यात आले आहे?
(A) १७ व १८ जुलै
(B) १९ व २३ जुलै
(C) १८ व १९ जुलै
(D)१९ व ११ जुलै
उत्तर-(C) १८ व १९ जुलै
प्र.२३- इंडियन गोल्फ प्रीमियर लीग च्या ब्रँड ॲम्बेसेडर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) वीरेंद्र सेहवाग
(B) युवराज सिंग
(C) ऋषभ पंत
(D) के एल राहुल
उत्तर-(B) युवराज सिंग
प्र.२४- भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रायव्हिंग सपोर्ट जहाज निस्तार ची लांबी किती मीटर आहे?
(A) १२५
(B) १२७
(C) १२१
(D) १२०
उत्तर-(D) १२०
प्र.२५- खेला भारत कॉन्कलेव चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) मुंबई
(B) हैद्राबाद
(C) चेन्नई
(D) नवी दिल्ली
उत्तर-(D) नवी दिल्ली