टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये भरती
पदाचे नाव: वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘सी’, तंत्रज्ञ ‘सी’ (आयसीयू/ओटी) आणि स्टेनोग्राफर
शैक्षणिक पात्रता- वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘सी’: एम.एससी. (भौतिकशास्त्र) आणि रेडिओलॉजिकल फिजिक्स किंवा समतुल्य एईआरबी मध्ये डिप्लोमा मंजूर. एईआरबी कडून रेडिओलॉजिकल सेफ्टी ऑफिसरचे प्रमाणपत्र. + अनुभव.
तंत्रज्ञ ‘सी’ (आयसीयू/ओटी): विज्ञान शाखेत १२ वी उत्तीर्ण आणि आयसीयू/ओटी/इलेक्ट्रॉनिक्स/डायलिसिस तंत्रज्ञ मध्ये एक वर्ष / ६ महिने डिप्लोमा + अनुभव.
स्टेनोग्राफर: पदवीधर, अनुक्रमे ८० श.प्रति. प्रति. गतीसह शॉर्ट हँड कोर्स आणि ४० श.प्रति. प्रति. गतीसह टाइपरायटिंग. मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये किमान ०३ महिन्यांचा संगणक कोर्स. संगणक किंवा माहिती तंत्रज्ञानात डिप्लोमा किंवा पदवी असलेल्या उमेदवारांना ०३ महिन्यांचा संगणक कोर्स + अनुभवातून सूट आहे.
पद संख्या: 03 पदे
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत: ०८ ऑगस्ट २०२५
अधिकृत वेबसाईट- tmc.gov.in