नागरिकांनो, रेशनकार्ड संदर्भात महत्वाची सूचना
आपल्या शिधापत्रिकेवरील लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी राज्यातील सर्व लाभार्थ्यांनी ई-केवायसी दि. ३१ जुलै २०२५ ई-केवायसी करून घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, दिलेल्या मुदतीत ई-केवायसी न केल्यास आपला रेशनचा लाभ बंद होईल किंवा रेशनकार्ड निष्क्रिय देखील होऊ शकते, याची नोंद घ्यावी. दिलेल्या मुदतीत ekyc न केल्यास रेशन चा लाभ बंद करण्यात येईल.