महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी मध्ये अप्रेंटिसशिप पदाची भरती
पदाचे नाव: अप्रेंटिसशिप (इलेक्ट्रिशियन)
शैक्षणिक पात्रता: १० वी उत्तीर्ण, राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद (NCVT) कडून इलेक्ट्रिकल अभियंता मध्ये आयटीआय.
पद संख्या: 19 पदे
नोकरी ठिकाण: वर्धा
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (नोंदणी)
अर्ज सादर करण्याचा पत्ता (प्रिंट कॉपी): कार्यकारी अभियंता कार्यालय, औडा संवसु विभाग, महापारेषण, बोरगाव नाका, विद्युत भवन, पहिला मजला, वर्धा 442001 (8 ऑगस्ट 2025).
अर्ज करण्याची मुदत: 25 जुलै 2025
अधिकृत वेबसाईट- mahatransco.in