स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त – ‘चालू घडामोडी प्रश्नोत्तरे’
प्र.१- भारतीय सेना द्वारा प्रचंड शक्ती अभ्यास चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) उत्तर प्रदेश
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) मध्य प्रदेश
उत्तर-(A) उत्तर प्रदेश
प्र.२- भारताचा पहिला weather derivatives market कोणी लाँच केला आहे?
(A) MCX
(B) BSE
(C) NCDEX
(D) NSE
उत्तर-(C) NCDEX
प्र.३- आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) १५ जुलै
(B) १७ जुलै
(C) १८ जुलै
(D) १९ जुलै
उत्तर-(B) १७ जुलै
प्र.४- युवा अध्यात्मिक शिखर संमेलनाच्या आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
(A) अयोध्या
(B) वृंदावन
(C) प्रयागराज
(D) वाराणसी
उत्तर-(D) वाराणसी
प्र.५- कोणत्या कालावधीत वाराणसी येथे युवा अध्यात्मिक शिखर संमेलनाच्या आयोजन करण्यात आले आहे?
(A) १७ ते १९ जुलै
(B) १९ ते २१ जुलै
(C) १८ ते २० जुलै
(D) २१ ते २३ जुलै
उत्तर-(C) १८ ते २० जुलै
प्र.६- भारताचा दुसरा सर्वात लांब केबल स्टे ब्रीज कोणत्या राज्यात बनवण्यात आला आहे?
(A) आसाम
(B) कर्नाटक
(C) गोवा
(D) गुजरात
उत्तर-(B) कर्नाटक
प्र.७- My deed प्रोजेक्ट कोणत्या राज्यात लाँच करण्यात आला आहे?
(A) हिमाचल प्रदेश
(B) पंजाब
(C) हरियाणा
(D) आसाम
उत्तर-(A) हिमाचल प्रदेश
प्र.८- कर्नाटक राज्यात भारताचा दुसरा सर्वात लांब केबल स्टे ब्रीज बनविण्यात आला असून त्याची लांबी किती किमी आहे?
(A) २.४७
(B) २.३३
(C) २.५५
(D) २.४४
उत्तर-(D) २.४४
प्र.९- भारताचा पहिला Aqua tech Park चा शुभारंभ कोणत्या राज्यात करण्यात आला आहे?
(A) पश्चिम बंगाल
(B) आसाम
(C) केरळ
(D) तामिळनाडू
उत्तर-(B) आसाम
प्र.१०- कर्नाटक राज्यात भारताचा दुसरा सर्वात लांब केबल स्टे ब्रीज बनविण्यात आला असून त्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) राजनाथ सिंह
(B) अनुराग ठाकूर
(C) पियूष गोयल
(D) नितीन गडकरी
उत्तर-(D) नितीन गडकरी
प्र.११- २०२५ Summer World University games चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे?
(A) फ्रान्स
(B) जपान
(C) जर्मनी
(D) दक्षिण आफ्रिका
उत्तर-(C) जर्मनी
प्र.१२- कोणत्या राज्याने १२५ युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे?
(A) बिहार
(B) झारखंड
(C) कर्नाटक
(D) गोवा
उत्तर-(A) बिहार
प्र.१३- भारत सरकार कोणाच्या १०० व्या जयंतीनिमित्त १०० रुपयाचे नाणे चलनात आणणार आहे?
(A) लाल बहादूर शास्त्री
(B) पंडित दील दयाल उपाध्याय
(C) इंदिरा गांधी
(D) एम एस स्वामीनाथन
उत्तर-(D) एम एस स्वामीनाथन
प्र.१४- उंगलूदन स्टॅलिन प्रोग्राम कोठे सुरू करण्यात आला आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) गोवा
(D) गुजरात
उत्तर-(B) तामिळनाडू
प्र.१५- कर्नाटक राज्यात भारताचा दुसरा सर्वात लांब केबल स्टे ब्रीज कोणत्या नदीवर बनविण्यात आला आहे?
(A) शरावती
(B) गोदावरी
(C) गंगा
(D) यमुना
उत्तर-(A) शरावती
प्र.१६- २०२५ Summer World University games चे आयोजन कोणत्या कालावधीत जर्मनी मध्ये करण्यात येत आहे?
(A) १५ ते २६ जुलै
(B) १९ ते २९ जुलै
(C) १६ ते २७ जुलै
(D) १७ ते २८ जुलै
उत्तर-(C) १६ ते २७ जुलै
प्र.१७- इंग्लंड सरकारने मतदानाचे किमान वय १८ वरून किती वर्षांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) १६
(B) १५
(C) १७
(D) १३
उत्तर-(A) १६
प्र.१८- युलिया स्विरीडेंको यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?
(A) फ्रान्स
(B) रशिया
(C) युक्रेन
(D) ब्राझील
उत्तर-(C) युक्रेन
प्र.१९- बिहार राज्य सरकारने किती युनिट पर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे?
(A) १२०
(B) १२५
(C) १३०
(D) १३५
उत्तर-(B) १२५
प्र.२०- कोणत्या देशाने मतदानाचे किमान वय १८ वरून १६ वर्षांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) ब्राझील
(B) चीन
(C) अमेरिका
(D) इंग्लंड
उत्तर-(D) इंग्लंड
प्र.२१- केंद्राच्या स्वच्छ सर्व्हे २०२४-२५ मध्ये महाराष्ट्राने किती पुरस्कार जिंकले आहेत?
(A) १०
(B) ७
(C) ८
(D) ९
उत्तर-(A) १०
प्र.२२- केंद्राच्या स्वच्छ सर्व्हेक्षण २०२४-२५ मध्ये ३ ते १० लाख लोकसंख्येच्या सुंदर शहरासाठी देशात पहिला क्रमांक कोणत्या शहराने पटकविला आहे?
(A) नवी मुंबई
(B) ठाणे
(C) मीरा भाईंदर
(D) छत्रपती संभाजीनगर
उत्तर-(C) मीरा भाईंदर
प्र.२३- स्वच्छ सर्व्हेक्षण २०२४-२५ स्पर्धेत कोणत्या शहराने देशात प्रथम स्थान पटकावले आहे?
(A) कानपूर
(B) अहमदाबाद
(C) नाशिक
(D) भोपाळ
उत्तर-(B) अहमदाबाद
प्र.२४- स्वच्छ सर्व्हेक्षण २०२४-२५ स्पर्धेत १० लाखापेक्षा जास्त लोकसंख्या गटात कोणत्या महानगरपालिकेने सुपर स्वच्छ लीग सिटी पुरस्कार पटकाविला आहे?
(A) इंदौर
(B) चेन्नई
(C) हैद्राबाद
(D) नवी मुंबई
उत्तर-(D) नवी मुंबई
प्र.२५- स्वच्छ सर्व्हेक्षण २०२४-२५ स्पर्धेत कोणत्या नगरपालिकेने ५० हजार ते ३ लाख लोकसंख्या गटात देशात दुसरे स्थान पटकावले आहे?
(A) पाथरी
(B) वाशिम
(C) बारामती
(D) कराड
उत्तर-(D) कराड