पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा…
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने विशेष रोजगार मेळावा!
🔹 विविध कंपन्यांचा सहभाग
🔹 शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीच्या संधी
🔹 थेट मुलाखती, जागेवरच निवड
दि. २२ जुलै | सकाळी १०.०० वाजता | गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव
पत्ता: पी-५१, एम सेक्टर, अॅडिशनल एमआयडीसी, भुसावळ रोड, जळगाव
आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहा
अधिक माहितीसाठी संपर्क: ☎️ 0257-2959790