रेल्वे क्रीडा कोटा अंतर्गत “गट क व गट ड” पद भरती
पदाचे नाव: विविध क्रीडा प्रकारांतर्गत क्रीडा कोटयानुसार गट ‘क’ मधील पदे व (पूर्वीचा गट ‘ड’) मधील पदे.
पद संख्या: 59 पदे
शैक्षणिक पात्रता- लेव्हल-५/४ साठी: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विद्याशाखेत किमान पदवीधर
लेव्हल-३/२ साठी: मॅट्रिक्युलेशन, १२ वी (+२ टप्पा), मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक्युलेशन आणि एनसीव्हीटी/एससीव्हीटी द्वारे मान्यताप्राप्त आयटीआय.
लेव्हल-१ साठी: १० वी उत्तीर्ण किंवा एनसीव्हीटी द्वारे प्रदान केलेले आयटीआय किंवा राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रमाणपत्र (एनएसी).
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत: ३१ ऑगस्ट २०२५
अधिकृत वेबसाईट- rrccr.com