Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय विद्यालय, डब्ल्यूसीएल न्यू माजरी, चंद्रपूर येथे थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव: प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT), प्राथमिक शिक्षक (PRT), भाषा शिक्षक आणि बालवाडी शिक्षक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

निवड प्रक्रिया: थेट मुलाखत

मुलाखतीची तारीख: २१ जुलै २०२५

मुलाखतीची पत्ता: केंद्रीय विद्यालय WCL – न्यू माजरी, पो.-कुचाना, तह.-भद्रावती, चंद्रपूर जिल्हा – 442503

अधिकृत वेबसाईट- newmajari.kvs.ac.in