स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3131 जागांसाठी भरती
परीक्षेचे नाव: संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2025
पदाचे नाव
1 डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)/डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
2 कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
पद संख्या- 3131 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 12वी (Mathematics) उत्तीर्ण.
पद क्र.2: 12वी उत्तीर्ण.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 18 जुलै 2025
अधिकृत वेबसाईट- ssc.gov.in