Take a fresh look at your lifestyle.

बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती

0

पदाचे नाव: मुख्य जोखीम अधिकारी, आय.टी. प्रमुख, ट्रेझरी प्रमुख, कायदेशीर प्रमुख, एमआयएस प्रमुख, एचआरडी आणि कार्मिक प्रमुख, व्यवस्थापक- ऑपरेशन्स, निरीक्षण आणि लेखापरीक्षण प्रमुख, क्रेडिट प्रमुख (अ‍ॅडव्हान्सेस)

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई- मेल)

अर्ज करण्याचा ई- मेल recruitment@bmcbank.co.in

अर्ज करण्याची मुदत: २५ जुलै २०२५

अधिकृत वेबसाईट- www.bmcbankltd.com